
मनोज संजय माळी शहीद प्रतिनिधी
अंबड ज्ञानेश्वर साळुंके
धुळे जिल्ह्यांतून एक दुःखद एक बातमी समोर आली आहे. देशाचे संरक्षण करीत असताना जवान मनोज संजय माळी यांना सिक्कीममध्ये वीरमरण प्राप्त झाल्यांची माहिती सैन्यदल विभागाकडूंन शिरपूर-वाघाडी व धुळे जिल्हा प्रशासनांला देण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीवरुन भारतीय सैन्य दलामध्ये चार वर्षांपूर्वी भरती झालेले जवान मनोज संजय माळी ( वय २१) हे काल दिनांक ५ जुलै रोजी सिक्कीम येथे कर्तव्यांवर असताना वाहनांना मार्गदर्शन करीत असताना. त्यांचा अपघात झाला दरम्यान पाय घसरून जवान मनोज माळी हे दरीत कोसळल्यांने शहीद झाल्याची माहिती सैन्य दलाकडूंन देण्यात आली. जवान मनोज माळी यांच्या घरची परिस्थिती हालाखीची असुन वडील शेतकरी तर मोठे भाऊ कंपनीत कामाला आहेत. जवान मनोज माळी यांनी एसपीडीय महाविद्यालयांत २०१७-१८ वर्षातील एनसीसी कॅडेर सिक्कीम मध्ये येथे ते कर्तव्य बजावत होते. मनोज माळी यांच्या निधनांची बातमी शिरपूर-वाघाडी समजताच तालुक्यांसह धुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. मात्र जवान मनोज संजय माळी यांचे पार्थिंव त्यांच्या मूळगावी कधी येणार याबाबत माहिती देण्यात आली नाही. लान्स नायक मनोज संजय माळी यांचे अपघाती निधन झाले आहे. सिक्कीममध्ये कर्तव्यांवर असताना ते शहीद झाले. मनोज हे अवघे २५ वर्षाचे मार्च २०१९ मध्ये ते भारतीय सैन्यदलामध्ये भरती झाले होते. गुरुवारी सकाळी ते उंचडोंगरावर सीमेचे रक्षण करण्यासाठी मनोज माळी हे तैनात होते. यावेळी त्यांचा पाय घसरला आणि ते खोलदरीत कोसळले गंभीर दुखापत झाल्यांने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या आकस्मिंत निधनांमुळे शिरपूर वाघाडीसह धुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. मात्र मनोज माळी यांचे पार्थिंव त्यांच्या मूळगावी कधी येईल याबाबत सैन्य दलाकडूंन कोणतीही माहिती देण्यात आली नाही….