
दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई प्रतिनिधी बीड….
आज डिघोळ अंबा येथील सरपंच श्री बाळासाहेब (भाऊ) सोनवणे यांनी अंबाजोगाई डेपो मँँनेजर यांना भेटुन शालेय मुलांना व मुलींना शाळा व महाविद्यालयीन शिक्षणासाठी अंबाजोगाई बनसारोळा व अंबाजोगाई कळंब रस्त्यावर बस गाड्या चालु कराव्यात या मागणीचे निवेदन दिले, यावेळी सरपंच बाळासाहेब भाऊ सोनवणे कैलास सोनवणे सुदाम सोनवणे व इतर गावकरी मंडळी उपस्थित होते…