
धाराशिव जिल्हा प्रमुख रणजित पाटील…
परंडा तालुका प्रमुख मेघराज पाटील…
परांडा शहर प्रमुख रईस मुजावर…
दै.चालु वार्ता परंडा प्रतिनिधी
धनंजय गोफणे
परंडा –तालुक्यातील मंगळवार पेठ ,माळी गल्ली परंडा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धाराशिव जिल्हाप्रमुख पदी रणजित दादा पाटील व परंडा तालुका प्रमुख पदी मेघराज दादा पाटील , परंडा शहर प्रमुख पदी रईस मुजावर , तसेच विविध कार्यकारी सोसायटी संचालक पदी नाना शिंदे यांची निवड झाल्या बद्ल सत्कार करण्यात आला यावेळी मा. नगरध्यक्ष शिवाजी मेहेर ,मा. नगरध्यक्ष सुभाष शिंदे , जनार्धन मेहेर ,डॉ अब्बास मुजावर , मा. नगरसेवक इरफान शेख , संजय कदम , दत्तू धनवे , लक्ष्मण निकत , संतोष गायकवाड ,तुकाराम गायकवाड , शाहरूख मुजावर , तय्यब मुनावर ,सोमनाथ अलबत्ते ,संतोष मेहेर , सचिन अलबत्ते , शंकर सुतार , विनोद वाघमारे , त्रषिकेश अलबत्ते , अमर सुतार , नाना सुतार , धनाजी मोडे , तानाजी मोडे , हरी गायकवाड , सचिन शिंदे , प्रतिक मेहेर , विजय शिरसकर, सुभाष मेहेर , चंदू अलबते , किरण शेलार , दत्ता मेहेर , दत्ता शिंदे , नारायण यादव बळीराम यादव , बालाजी माळी ,ज्ञानू गोरे , गोकुळ खडके , हनुमंत बुरुंगे , पाडुरंग सुतार , राजाभाऊ मेहेर , मारुती शिंदे , विलास मेहेर , बिभीषण गोरे , घनशाम शिंदे , अभिजीत अलबत्ते , शंकर अलबते , राजू अलबत्ते , नितीन शिरसकर, गजानन गायकवाड , ज्योतीराम गोरे , प्रशांत गोफणे , उमेश बागल , नागनाथ सुतार , अंकुश मेहेर ,दादा गायकवाड , अभिजीत खडके ,लहू गोरे , महेश वाघमारे , अमोल सुतार , दिलीप मेहेर , आप्पा गोरे, अशोल मोडे , दादा अलबत्ते , लाला मुजावर, राजा पाटील , पप्पू ढवरे ,सचिन शिंदे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.