
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर: दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी देगलूर येथे साठे चौकामध्ये लोकशाहीर .अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करतांना देगलूर-बिलोली मतदार संघाचे मा. आमदार सुभाषराव साबणे उपस्थित होते त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले त्यावेळी भाजपा देगलूर तालुकाध्यक्ष शिवाजी मामा कनकंटे, भाजपा देगलूर शहराध्यक्ष अशोक गंदपवार, ओ.बी.सी जिल्हा सचिव अवधुत मामा भारती, युवामोर्चा शहराध्यक्ष अशोक कांबळे, देगलूर शहर सरचिटणीस गंगाधर दाऊलवार, रमतापूर चे सरपंच नारायण बिरादार, बालाजी ताटे, जयपाल कांबळे, रज्जाक धुंदी, सोशल मिडीया जिल्हासंयोजक संजीव पांचाळ, युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बालाजी थोटवाडीकर, युवा मार्चा धिरज पाटील, गोपाळ टेंभुर्णे, मारोती नाईक, शंकर देवकत्ते, किशन गजरे, केरबा तलवारे, मारोती तलवारे, शंकर तलवारे आदी भारतीय जनता पार्टी देगलूर चे कार्यकर्ते उपस्थित राहून प्रतिमेला अभिवादन केले.