
दैनिक चालू वार्ता
नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी समर्थ दादाराव लोखंडे
श्रीक्षेत्र माहूर: भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा आज १०१ वा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त देशभरात त्यांना अभिवादन करण्यात आलं. लोकमान्य टिळकांनी दिलेल्या स्वराज्याला, सुराज्यात परिवर्तीत करण्यासाठी सर्वांनी दृढसंकल्प करूया, अशा शब्दात श्री रेणुका देवी महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रफुल्ल राठोड यांनी आदरांजली वाहिली आहे. यावेळी माजी प्राचार्य. वि.मा.शिंदे माजी. प्राचार्य. बदने. नकुल प्रफुल्ल राठोड. प्राचार्य डॉ. टी. एम. गुरणुले. प्रा.माधव जोशी.प्रा.डॉ. दत्ता जाधव प्रा. बाबासाहेब राठोड.प्रा.धरमसिंग जाधव.प्रा. इकबाल खान. ज्ञानेश्वर राठोड यांच्या सह आदी कर्मचारी उपस्थित होते