
दै.चालु वार्ता
परंडा प्रतिनिधी धनंजय गोफणे
परंडा:-जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आज परंडा येथे परंडा फोटोग्राफर असोसिएशन च्या नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली अध्यक्षपदी कुलदीप घाडगे तर उपाध्यक्षपदी कानिफनाथ गोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या यावेळी तालुका आरोग्य केंद्र येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आली यावेळी उपस्थित उपस्थित डॉक्टर पठाण व डॉक्टर मोरे यांच्या समवेत परंडा फोटोग्राफर असोसिएशनचे कृष्ण इथापे उमेश कुंभार सागर बनसोडे भिमराज सरवदे . राहुल कुलकर्णी शिवाजी बनसोडे विजू शिंदे दत्ता शिंदे अमर यादव लखन भोजने नितीन कोळी प्रशांत कडबने आनंद बनसोडे महेश बरगले योगेश बनसोडे पंकज नांगरे प्रभू गाढवे राहुल काका कुलकर्णी सुहास जाधव अतुल जाधव संदीप सुतार अमोल गरड धनंजय चोरमले अमोल कदम अतुल घोगरे यश शहा आधी सहकारी उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन व आभार संजय सरवदे यांनी मानले..