
दै.चालुवार्ता परंडा
परंडा प्रतिनिधी धनंजय गोफणे
परंडा-आज शिवसेनचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीन हिन्दु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग मुंबई _ चेन्नई ग्रीनफीड हायवे मध्ये जात असलेल्या क्षेत्राचा परंडा तालुक्यातील शेतकऱ्याना मावेजा मिळण्यासाठी जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वखाली परंडा तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी शहर प्रमुख रईस मुजावर , बाजार समिती सभापती जयकुमार जैन ,मा .नगरध्यक्ष शिवाजी मेहेर ,मा. नगरध्यक्ष सुभाष शिंदे , जर्नाधन मेहेर साहेब , मा. उपनगरध्यक्ष इस्माईल कुरैशी , मा. नगरसेवक मन्नान बासले ,संचालक शंकर जाधव , संचालक जावेद बागवान ,मा.नगरसेवक मन्नान बासले , डॉ.अब्बास मुजावर , मा. नगर सेवक मकरंद जोशी , मा. नगरसेवक इरफान शेख ,संजय कदम ,सरपंच रेवन ढोरे , बुद्धीवान लटके , सूर्यकांत बोराडे ,मा. सरपंच जवळा अशोक गवारे ,राजाभाऊ गायकवाड , युवा सेना शहरप्रमुख कुणाल जाधव ,रफिक मुजावर ,प्रशांत गायकवाड , बालाजी गायकवाड , दत्ता मेहेर , दादासाहेब घोगरे, हरी नलवडे , अविनाश खोसे , बुध्दीवान गोडगे , अनिल काळे , विशाल काकडे , वच्छिट जतकर , विठल हिवरे , रेवण काळे , सिध्देश्वर ठोंबरे , उमेश परदेशी , महादेव चव्हाण , सत्तार पठाण ,कमलाकर मिस्कीन , विशाल आदलिंगे , संभाजी मोटे , दादासाहेब तरंगे , सरंपच आबा गोरे, महाविर बारस्कर,जुमन मुजावर , रामलिंग लटके , आबा गोडगे , राजेश गायकवाड, महावीर बारस्कर , नामदेव वायसे , ज्योतीराम क्षीरसागर , युवराज ढोरे , विश्वनाथ वाघमोडे , सत्तार पठाण ( रोहिले) , कुमार विष्णुपंत उपाध्ये , लतीफ कुरैशी , यशपाल बनसोडे आदी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…