
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड (मुखेड):-कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भात आज वसंतनगर मुखेड येथे प्रमुख पदाधिकारी यांचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी मुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, श्री. डॉ. तुषारभैया राठोड व जिल्हा परीषद सदस्य भावी आमदार श्री. प्रवीण पाटील चिखलीकर यांचा एकत्र सत्कार – सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, डॉ. उत्तमराव सोनकांबळे यांनी वसंतनगर (मुखेड) येथे भाजपा, शिवसेना (शिंदे) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित दादा) पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यक्रत्ये यांचा भव्य सत्कार करण्यात आला.