
दैनिक चालु वार्ता
बीड जिल्हा प्रतिनिधी किशोर फड
११ डिसेंबर रोजी संघर्ष योद्धा मा. मनोज जरांगे पाटील यांच्या विराट सभेची तयारी
अंबाजोगाई येथील कारखाना परिसरात
११ डिसेंबर रोजी संघर्ष योद्धा मा. मनोज जरांगे पाटील यांच्या विराट सभेच्या मुख्य स्टेजचे नारळ फोडून उद्घाटन करताना अंबाजोगाई तालुक्यातील सर्व समाज बांधव.