
दैनिक चालू वार्ता
तालुका प्रतिनिधी नांदेड दक्षिण गोविंद मोरे
नांदेड जिजाऊ नगर वाडीपाटी येथे मराठा योध्दा मनोज पाटील जरांगे याची जाहीर सभा घेतली या सभेसाठी लाखोंचा जनसागर उसळला मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी अनोख्या पद्धतीने मनोज पाटील जरांगे याच जून्या परंपरा नुसार बैलगाडी वरती स्टेज पर्यंत आनले सकल मराठा समाज उपस्थित होता