
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड :- नुतन विद्यालयातील सहशिक्षक कै.जिवन रामराव पाटील जाधव यांच वयाच्या ३६ व्या वर्षी दुःखद निधन झाल्याची बातमी कळताच आज नायगाव विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय नेते *मारोतराव पाटील कवळे* गुरुजी यांनी दुःखात सहभागी होत येळवत निवासस्थानी सांत्वन पर भेट दिली.यावेळी, वसंतराव जाधव, मोहनराव पाटील सुर्यवंशी, फिरोज पटेल, वडील रामराव पाटील जाधव, मेव्हणे पंढरी डाकोरे, डॉ अरुण सर, येळवत गावातील आदी जन उपस्थित होते.