दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/उमरी:- कळगाव ता.उमरी जि.नांदेड येथे श्री दत्त मंदिर जीर्णोद्धार नूतन दत्त मूर्ती,अनुसया माता मूर्ती,अत्री ऋषी महाराज मूर्ती, गुरु बाळगीर महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा या कार्यक्रमास विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय शेतकरी नेते मारोतराव कवळे गुरुजी यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले यावेळी माजी सभापती बापुराव पाटील करकाळेकर, शहादत महाराज बहीरवाड,उमरी मार्केट कमिटी संचालक प्रतिनिधी सचिन पाटील डांगे, मार्केट कमिटी संचालक व्यंकटराव केसगिरे, बालाजीराव डांगे, आनंदराव पाटील नंदगाये, गोविंदराव यमलवाड तंटामुक्ती, माधवराव घुमलवाड, साहेबराव तोडकर, पांडुरंग घुमलवाड, रामराव केसगीरे, नागोराव पाटील शिंदे, राजेश पांचाळ, प्रकाश थरसावडे, सदाशिव केसगीरे, बाळू पाटील मूदखेडे, राजेश राठोड, दत्तराम चंचलवाड,दतरामजी किनेवाड, आनंदराव पाटील शिंदे,कोपनदुकानदार तुकाराम नाईक, गोविंद पाटील शिंदे,बाबूराव चव्हाण माजी चेअरमन सह व गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी माता-भगिनी उपस्थित होते.
