
दै.चालू वार्ता
पैठण प्रतिनिधी, तुषार नाटकर-
पैठण येथील श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को बँक शाखा पैठण पत्ता भाजी मार्केट समोर, एसबीआय एटीएम शेजारी पैठण येथे सोमवार दिनांक 08/01/2024 रोजी भव्य कर्ज मेळावा आयोजित केलेला आहे. 30 हजार पासून ते 1 कोटी पर्यंत पर्सनल लोण, बिझनेस लोण, कॅश क्रेडिट लोण इत्यादी लोण वाटप केले जाणार आहे. तात्काळ कर्ज मंजुरी दिली जाणार आहे. तरी ग्राहकांनी जास्तीत जास्त या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री रेणुकामाता मल्टीस्टेट बँकेचे शाखाधिकारी प्रसाद कचरे, पासिंग ऑफिसर अनिकेत पुरी यांनी केले आहे.