
दैनिक चालु वार्ता
पाटोदा (प्रतिनिधी): सुनिल तांदळे
पाटोदा शहरातील मार्केट यार्ड रोडवरील रस्ता व नाल्या नसल्यामुळे पाटोद्यात झालेल्या जोरदार पावसामुळे संत मिराबाई ट्रेडिंग कंपनी मध्ये पाऊसाचे पाणी घुसल्याने वीस ते पंचवीस लाख रुपयांचे नुकसान याबाबत सविस्तर माहीती असे की पाटोदा नगरपंचायत अंतर्गत बाजार समिती मध्ये असलेल्या संत मीराबाई ट्रेडिंग कंपनीमध्ये जोरदार झालेल्या पाऊसाचे पाणी घुसल्यामुळे लाख रुपयांचे नुकसान झाले.