दैनिक चालु वार्ता
पुणे प्रतिनिधी (आलोक आगे)
वडगावशेरी चे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट चे प्रथम आमदार तसेच चालू विधानसभा चे संभाव्य उमेदवार यांच्या वाढ दिवसनिमित दैनिक चालू वार्ता चे प्रतिनिधी स्वरूप गिरमकर आणि आलोक आगे यांच्या कडून दैनिक चालू वार्ता कडून शुभेचा दिल्या.
