
चालू वार्ता
उपसंपादक धाराशिव
धाराशिव/भुम:- पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या आदेशाने प्रा. डॉ.तानाजीराव सावंत युवा मंच मध्यवर्ती कार्यालय उभारले आहे.भूम परंडा वाशी तालुक्यातील नागरिकांनी शासकीय कार्यालय,ग्रामीण रुग्णालय, पोलीस स्टेशन, शाळा, महाविद्यालयीन व इतर आपल्या अडीअडचणीचा व कामांचा निपटारा करण्यासाठी प्रा.डॉ तानाजीराव सावंत युवा मंचच्या भूम येथील मध्यवर्ती संपर्क कार्लालयाशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थापक अध्यक्ष युवा नेते प्रभाकर शेंडगे यांनी केले आहे.