दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
केंद्रीय रेल्वे मंत्री भारत सरकार यांच्या कडून सलग तिसऱ्यांदा रेल्वे बोर्ड सदस्य म्हणून निवड झाल्याचे आदेश धनराज गुट्टे यांना प्राप्त झाले.
मी स्वतःला धन्य समजतो की माझ्या सारख्या गरीब घरातील सर्व सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने संधी दिल्याबद्दल.
मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब ,प्रदेश अध्यक्ष व महसूल मंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब , कार्यकारी अध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण साहेब , जल संपदा मंत्री गिरीशजी महाजन,
पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे,सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेब , ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे,खासदार डॉ भागवतजी कराड , भाजपा महासचिव आमदार विक्रांतजी पाटील ,माजी मंत्री संजयजी बनसोडे,आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री श्री विनायकराव पाटील साहेब ,
शासनाचे प्रधान सचिव IAS श्री प्रविणजी दराडे साहेब , IAS श्री सागरजी डोईफोडे साहेब, IAS श्री अविनाशजी ढाकणे साहेब, IG श्री अशोकराव मोराळे साहेब , IG श्री संजयजी दराडे साहेब ,पद्मश्री डॉ तात्याराव लहाने साहेब , IPS श्री सोमयजी मुंढे साहेब लातूरच्या जिल्हाधिकारी IAS वर्षा ठाकूर घुगे मॅडम श्री दिलीपराव ढोले साहेब , श्रीमती सुजाताताई ढोले,श्री विजयकुमार लहाने साहेब , उपजिल्हाधिकारी श्री बाळासाहेब तिडके साहेब,लातूर भाजपा जिल्हा अध्यक्ष श्री दिलीपराव देशमुख , माजी आमदार बब्रुवानजी खंदाडे,
,श्री राहुलजी केंद्रे साहेब, श्री गणेशजी हाके,श्री भारतजी चामे ,श्री अशोकराव केंद्रे,श्री त्रिंबकराव गुट्टे, श्री किशोरजी मुंढे,आदी सर्व मान्यवरांनी अभिनंदन करून मला शुभेछा दिल्या आहेत. सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेछा दिल्या आहेत सर्वांचा मी आभारी आहे , अशा भावना धनराज गुट्टे यांनी दैनिक चालु वार्ता प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केल्या.
