
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी रिसोड वाशिम -भागवत घुगे
चिंचाबाभर सर्कल चा चेहरामोहरा बदलणार इच्छुक लागले कामाला
रिसोड. रिसोड तालुक्यातील चिंचाबभर येथील दामोदर किसन इप्पर हे एका गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा असून यांनी महाराष्ट्र पोलीस क्षेत्रामध्ये शिपायापासून पीआय पोलीस उपनिरीक्षक विहित पदावर अनेक पोलीस स्टेशनला कार्य बजावले आहे 33 वर्ष नोकरी करून शेवटी शासनाच्या धोरणात्मक नुसार पोलीस उपनिरीक्षक असताना मागील काही महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झाले
असुन आता राहिलेल्या आयुष्यामध्ये काहीतरी समाजासाठी समाज सेवा गरिबाची कामे करावे अशी ईच्छा निर्माण झाली व सर्व परिसरातील नागरिकांनी दामोदर इप्पर यांना आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये तुम्ही अर्ज भरा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे त्यांना वारंवार ठिकाणी गावागावांमध्ये त्यांच्या नावाची चर्चा आहे
दामोदर किसनराव इप्पर हे स्वाभाविक विचार संयुक्तपणे वागुनक रात्रंदिवस गरिबांच्या कोणत्याही कामामध्ये धार्मिक सामाजिक अग्रेसर असतात यावरून महिला तरुण वर्ग शेतकरी शेतमजूर कुऱ्हा मांडवा जवळा लोणी मोहजाबंदी भर जहागीर आगरवाडी कंकरवाडी लोणी या परिसरातील नागरिकांनी हट्ट धरला आहे कि दामोदर इप्पर सारख्या व्यक्तीची गरज आहे तुम्ही साहेब यावेळेस जिल्हा परिषद च्या निवडणुकीला उभे रहा असे नागरिक बोलत आहे त्यामुळे
दामोदर इप्पर यांनी मा महसूल मंत्री बावनकुळे साहेबाच्या हस्ते भारतीय जनता पार्टी मध्ये दामोदर ईप्पर यांचे जाहीर पक्षप्रवेश केल्याबद्दल त्यांचे परिसरातील नागरिकांनी अभिनंदन शुभेच्छा दिल्या आहेत
यावरून असे दिसून येते की इप्पर साहेब आता जि प निवडणूकीत रिंगणात उतरणार असल्याचे ईच्छुक आहे असे परिसरातील नागरिकांनी चिंचाबाभर सर्कल जोरदार चर्चा होत असुन इप्पर परिवारावर फार प्रेम असल्याचे चित्र दिसत आहे