
दैनिक चालू वार्ता शहादा नंदुरबार- विनोद वाघ
शहादा (नंदुरबार)
शहादा येथील इंद्रा मार्केट जवळील घाणकचऱ्यांचा पाणी असून नागरिकांना त्रास. दुर्गंध वास आणि ते सासलेले पाणी. कचराकुंडी नसून नागरिकांनी एक म्हातारी जवळ कचरा टाकून जातात नगरपालिका लक्ष देत नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे
की पावसाळ्यात दरवर्षी आसाच वास येत असतो तर आम्ही काय करायचे दुकानदारांनी. आम्ही नगरपालिकांना निवेदन देऊन पण शहादा नगरपालिका लक्ष देत नाही. असा पावसाळ्यात असंच घानडावास येत असतो याच्यावर उत्तर काय . व्यापारी संघ शहादा.