दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
लोहा:- गोल्ला गोलेवार समाज बांधव दर वर्षी प्रमाणे याही वर्षी 26-12-2021 वार रविवार रोजी मोठ्या उत्साहात श्री खंडोबाची सठ साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित वाका नगरीतील गोल्ला गोलेवार समाज बांधव.
Post Views: 179