
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -नाजेर कुरेशी
माजलगांव येथे दिं ८/९/२०२५ रोज ईद मिलादुन्नबी
शांतीपूर्ण आणि भव्य उत्सव संपन्न. ईद मिलादुन्नबी या पवित्र सणानिमित्त माजलगाव येथे सोमवारी, ८ सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी १ वाजेपर्यंत भव्य आणि शिस्तबद्ध जुलूसाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे याहीवर्ष काढण्यात आलेल्या या जुलुसात शेकडो मुस्लिम बांधव मोठ्या श्रद्धा, उत्साह आणि आनंदाने सहभागी झाले. शिस्तबद्ध आणि उत्साहवर्धक वातावरण आजाद नगर मज्जिदपासून सुरूझालेला जुलूस जुनी ईदगाह ते परत आजाद नगर मस्जिद येथे येउण संपन्न झाले मोठ्या उत्साहात पार पडले काहीनी ईद मिलादुन्नबीच्या मोक्यावर केळी पाणि बाटल तसेच सरबत वाटुण एकिचे संदेश दिले
जुलुसदरम्यान ‘नारे-ए-तकबीर, अल्लाहु अकबर’ यांसह विविध धार्मिक घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुम गेला. लहाना चिमकल्या पासुनथेट ज्येष्ठांपर्यंत सर्वानी सहभाग घेतला. पारंपरिक पोशाखात उपस्थित राहून गळा भेट देत ईद मिलादुन्नबी उत्सवाला विशेष आकर्षण मिळाले. पोलीस प्रशासनाचा दक्षतेचा सजग ताफा जुलूसादरम्यान कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी
पोलीस प्रशासनाकडून काटेकोर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी संपूर्ण मार्गावर दक्षता राखून नागरिकांना सुरक्षिततेचा विश्वास दिला. त्याचबरोबर मुस्लिम बांधवांनीही शिस्त आणि शांतीचे पालन करत प्रशासनास संपूर्ण सहकार्य केले.एकोपा म्हणून ओढकले जानारे माजलगांव है शहर धार्मिक सलोखा अधोरेखित या जुलूसात माजलगांवात सुन्नी जुम्मातचे सदर सलिम बापु यांनी पोलिस निरीक्षक सुर्यतळ साहेब यांचे सत्कार केले तसेच येणारे सर्व नागरिक गोंव गोविदाणे रहणारे आजाद नगर येथील हिंदू मुस्लिम मजिद सदस्य, रईस कादरी
सामाजिक कार्यकर्ता तथा कमिटी सदस्य फेरोज शेख ,
, तसेच बहुजन नेते बाबुराव पोढबरे अनेक सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. या कार्यक्रमात धार्मिक सलोखा, सामाजिक ऐक्य आणि भाईचारा यांचा प्रभावी संदेश देण्यात आला माजलगांव शहरातुन उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ऐक्याचे दर्शन घडवले. उत्सवाचे यशस्वी आयोजन जुलुस पार पढले माजलगाव परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी एकमेकांना गळा भेट देत शुभेच्छा दिल्या तर पोलीस प्रशासनाने मुस्लिम बांधवांना भेट देऊन ईद मिलादुन्नबी सणाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. अखेर शांती, सौहार्द आणि एकोप्याचा पुर्ण जगाला संदेश देणारे मोहम्मद पैंगम्बर यांचे अठवण म्हणून ईद मिलादुन्नबी कार्यक्रम संपन्न झाले माजलगाव येथे मोहम्मद पैगंबर यांचे ईद मिलादुन्नबी हा सन मोठ्या उत्साह आणि भव्यतेने संपन्न झाला.