काँग्रेसच्या खासदारांनं उचललं मोठं पाऊल; थेट PM मोदींनाच लिहिलं पत्र केली ‘ही’ मोठी मागणी…
राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी पार्थ पवार यांच्या मालकीच्या कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्क येथील 1800 कोटींची 40 एकर सरकारी जमीन अवघ्या 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचा ठपका ठेवत राजकारण पेटवलं आहे.


