दौडं प्रतिनिधी -अंकुश काळे
दौडं तालुक्यातील कुसेगाव येथील श्री भानोबा विदयालय येथे शनिवार दिनांक 28/02/2026 रोजी विद्यालयात स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले या प्रसंगी संस्था पदाधिकाऱ्यांसह पालक ग्रामस्थ बहुसंखेने उपस्थित होते विद्यार्थ्यांकडून विविध कला गुणांचे प्रदर्शन सादर केले गेले तशेच राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर प्रकाश म्हणून मुलांनी त्यांच्या जीवनातील संघर्ष नृत्या मधून पाहवयस मिळाला आणि पालकांनी त्या नृत्यास दाद म्हणून टाळ्या तर बक्षीस पण दिले पण सर्व शिक्षक बंधु भगिनिनी तसेच शिक्षकेतर बंधु भगिनिनी मोलाचे सहकार्य केले.
चालु वार्ता चे पत्रकार अंकुश काळे तसेच प्रीतसिंह खानविलकर आणि ग्रामस्थांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले.
शेवटी जाधव आर.व्ही. यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
