
दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी -नवनाथ डिगोळे
चाकूर तालुक्यातील भाकरवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा ५ वा दिवस या निमित्ताने
युवा नेते सुमितभैया वाघ यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
त्याबद्दल सर्व ग्रामस्थ,आयोजकांचे त्यांनी आभार मानले.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव वाघ,ज्येष्ठ नेते गणपत नितळे,जिल्हा युवक उपाध्यक्ष तुकाराम जाधव,माजी पोलीस उपनिरिक्षक विश्वनाथ येडके,अंकुश बोमदरे ग्रामस्थ महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.