
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-अरुण भोई
राजेगाव याठिकाणी राजेश्वर सहकारी विकास सोसायटीच्या सदस्यांचा सत्कार समारंभ सौ सायली जाधव दळवी,रायगड जिल्हा राष्ट्रवादी युवती अध्यक्ष, राहुल रणदिवे, कांचन रणदिवे,पुणे यांच्यावतीने करण्यात आला यावेळी सायली जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्व सभासदांना शुभेच्छा देऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेले संस्थेमध्ये शेतकऱ्यांचे हित करण्यासाठी आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे काम करा असे यावेळी बोलताना ते म्हणाले यावेळी राजेगाव ग्रामपंचायतचे सदस्य रमेश (नाना) जाधव,व ग्रामपंचायत सदस्य संदीप भोसले, यांनी आपले मनोगत व्यक्त केले या यावेळी राजेंद्र कदम यांचा ही सत्कार केला या कार्यक्रमासाठी उपस्थित गटनेते मुकेश (आण्णा)गुणवरे, राजेश्वर विविध सरकारी सोसायटी सदस्य गोविंद(दादा) कडू,पत्रकार विठ्ठल मोघे,संदीप टेंगले,व राजेगाव ग्रामपंचायत चे माजी सरपंच दत्ताजी मोघे, व्यसनमुक्ती अध्यक्ष राजेंद्र कदम,तानाजी थोरात, अमोल इंदलकर कुलदीप गुणवरे, संदीप दसवडकर, राजेश मोघे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.