
दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपूर प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार
गोंदी तालुका इंदापूर येथील माजी सरपंच रघुनाथ नारायण देशमुख यांचे सोमवार दि.23 रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. निधना समयी वय वर्षे 51 होते त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात नेहमीच त्यांची कर्तव्यदक्ष कामगिरी मोलाची होती.
माजी सरपंच दत्तात्रय नारायण देशमुख यांचे बंधू तर माजी.ऊप सरपंच अंगद देशमुख, छगन देशमुख यांचे ते चुलते होते.