
दैनिक चालु वार्ता कोरपना तालूका ग्रामीण प्रतिनिधी-प्रदिप मडावी
कोरपना तालूका
आवाळपूर ( दूधेडेअरी) रहिवासी गायत्री सूर्यभान उरकूडे यांनी मिस डि सी महाराष्ट्र २०२२ चा पूरस्कार आपल्या नावाने मिळविला आहे,
देहरादून मध्ये आयोजित केलेल्या मिस्टर आणि मिस डि सी इंडिया २०२२ स्पर्धेत देशभरातील वेगवेगळ्या शहरातिल एकूण ४० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यात गायत्रीला मिस महाराष्ट्र डि सी २०२२ च्या पूरस्काराने गैरविण्यात आले स्पर्धेचे आयोजन अभिनेते डिझायनर सूफी साबरी यांच्या द्वारें केले गेले होते,
प्रमुख पाहुणे म्हणून हरियाणातील अभिनेते कूलदीप कैशीक यांची उपस्थिती होती गायत्री ने आपल्या गूरु फाॅशन कोरियोग्राफर इमरान शेख आणि मिस डि सी इंडिया च्या पायल साहू यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर मध्ये वन डायरेक्शन अकॅडमी मध्ये प्रशीक्षन प्राप्त केले त्यांना मिळालेल्या या पूरस्काराने सर्वान कडून कैतूकाचा वर्षाव होत आहे
मित्र मैत्रिणी कडून शूभेच्छा देण्यात येत आहे गायत्री ने आपले गूरु मार्गदर्शक आई वडील मित्र मैत्रिणी चे आभार मानले