
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पिंपरी -राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शिवशाही व्यापारी संघ व बापु बिरू वाटेगावकर धनंगर समाज महासंघाच्या वतीने संस्थापक/अध्यक्ष युवराज दाखले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी छावा संघटनेचे मच्छिंद्र चिंचोळे, शिवशाहीचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले ,शिवशाही व्यापारी संघाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष स्वत्निल आण्णा जाधव,मोहसीन शेख,जमिर भाई बेग,आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.