
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नुकताच पुणे येथील सोरीना हील साईड रिसॉर्ट, झालंनवाडी , गोऱ्हे खुर्द ,पानशेत रोड पुणे येथे ०२ ते ०५ जून रोजी १९ वी राज्यस्तरीय सब ज्युनिअर वुशू अजिंक्यपद स्पर्धेत औरंगाबाद जिल्ह्याच्या खेळाडूंनी एकूण १४ पदकाची कमाई केली त्यांच्या या कामगिरीचे साठी वुशू असोसिएशन ऑफ औरंगाबाद जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ.अंबादास दानवे,माजी महापौर नंदकुमार घोडेले,आर आर पाटील फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनोद भैय्या पाटील, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, तालुका क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे,उद्योजक सर्जेराव साळुंखे,उद्योजक शेळके उपाध्यक्षा सौ.प्रिया दानवे,सचिव महेश इंदापुरे,सहसचिव तात्याराव पेरे पाटील तसेच प्रशिक्षक सुमित खरात, विक्रम भोसले, सय्यद जहुर अली,शेख मुदसिर,नयन निर्मल , बंटी राठोड ,निरंजन पवार नवी मुंबई पोलीस यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
निकाल खालीलप्रमाणे
औरंगाबाद जिल्ह्याच्या सब जूनियर
( सानसू इव्हेंट medalist )
१)आयुषी घेवांरे :- (सुवर्णपदक)
२)सेजल तायडे. :- (सुवर्णपदक)
३)विश्वजीत नवले :-. (सुवर्णपदक)
४)स्वरूप निर्मल. :- (सुवर्णपदक)
५)सय्यद जेनाब. :-. (रौप्यपदक)
६)अर्हम शेख :- (रौप्यपदक)
७)अबुजर पठाण :-. (कास्यपदक)
८)शेख हमाद अली :- (कास्यपदक)
९) सिमरा फातेमा:- (कास्यपदक)
१०) श्रवण पवार :- ( कास्यपदक )
११) अल्फीया पठाण :- (कास्यपदक )
१२) सरस्वती रोंगे:- ( कास्यपदक )
ताऊलु इव्हेंट:-
१)अनुष्का जैन :-. (सुवर्णपदक)
२) नौमांन सिद्दिकी :- (रौप्यपदक)