
दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी- राम पाटील क्षीरसागर
लोहा तालुक्यातील आडगाव येथील सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी श्री मुरलीधर नागोराव पा. क्षीरसागर यांची निवड करण्यात आली यावेळी सूचक चंद्रकांत पाटील क्षीरसागर व अनुमोदक गोपाळ तुकाराम पाटील क्षीरसागर यांनी दिले तर व्हाईस चेअरमन पदी पदासाठी चंद्रकांत पाटील क्षीरसागर यांची विष्णू श्रावण धनसडे तर अनुमोदक मदन सिद्राम क्षीरसागर यांनी केली संचालक पदी मदन सिद्राम क्षीरसागर, रमेश त्र्यंबक क्षीरसागर गोपाळ तुकाराम क्षीरसागर ,विश्वंभर पांडुरंग क्षीरसागर, मारोती बालाजी क्षीरसागर, गणपत सखाराम राठोड, विष्णू श्रावण धनसडे, सौ.नीलूबाई निळकंठ क्षीरसागर सौ. उर्मिला लक्ष्मण वाले, सौ. पुनम विश्वाबंर क्षीरसागर यांची निवड करण्यात आली यावेळी लोहा नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष दत्ताभाऊ वाले, सरपंच प्रतिनिधी मंगेश पाटील क्षीरसागर, माजी चेअरमन परसराम पा.क्षीरसागर, माजी चेअरमन अर्जुन पाटील क्षीरसागर बब्रुवान पा.क्षीरसागर, ज्ञानराज पाटील क्षीरसागर बालाजी पाटील वरपडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश राव क्षीरसागर पत्रकार बालाजी धनसडे ,डि.सी धनसडे ,दीपक क्षीरसागर ,लक्ष्मण वाले ,सदाशिव होळगे गोपीराज टोकलवाड, ज्ञानोबा क्षीसागर , नवनाथ क्षीरसागर, बंडू क्षीरसागर ,शहाजी क्षीरसागर, रोहिदास क्षीसागर, नागेश कंधारे गावातील मंडळी उपस्थित होती.