
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- किशोर वाकोडे
पुणे: दि.१८. मराठी साहित्य संशोधन परिषद द्वारा आयोजित, पहिल राज्यस्तरीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन, दिनांक १७जून चौफुला ता दौंड जिल्हा पुणे ,कला क्षेत्रात आपलं नाविन्यपूर्ण कामगिरी बजावत देवा रांवणचवरे हा कलाकार आता साहित्या मध्ये भरारी घेताना दिसतोय, साहित्य सम्मेलन मध्ये यांची “स्त्रीत्व”नावाची कविता जोरदार धुमाकूळ घालत गर्जली, या सम्मेलनाचे उद्घाटक, व्यंकोजीराजे भोसले यांचे तेरावे वंशज छत्रपती संभाजी राजे भोसले होते,तसेच दीपप्रज्वलन वेळी सैराट फेम (प्रिन्स)सुरज पवार विशेष आकर्षणाचा भाग ठरले होते आणि सायंकाळी आठ वाजता संमेलनाच्या व्यासपीठावर देवा रावनचवरे यांचा सत्कार करते वेळी ,जेष्ठ साहित्यिक दशरथ यादव,(बाळू मामा च्या नावानं चांग भलं)मालिकेत पाटलाची भूमिका साकारणारे अभिनेता रमाकांत सुतार ,व दौंड तालुक्यातील बरेच साहित्यिक उपस्थित होते