
1) 15 जुलै 2022 रोजी स्किल इंडिया मिशन च कितवा वर्धपण दि न साजरा करण्यात आला?
उत्तर – 7 वा
2) नुकतेच नवी मुंबई विमानतळाला दी.बा.पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला दीं. ब पाटील यांचे पूर्ण नाव काय?
उत्तर – दिनकर बाळू पाटील
3) स्वतःची इंटरनेट सुविधा देणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर – केरळ
4) खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारतात इलेक्ट्रिक वाहनावर बँकिंग अहवाल सुरू केला
आहे?
उत्तर – नित्ती
5) मराठीचे आद्या कवी कोणास म्हंटले जाते?
उत्तर – मुकुंदराज
6) भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे?
उत्तर – अप्रत्यक्ष
7) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचे नाव काय?
उत्तर – रिपब्लिकन पार्टी
8) भारतात नियमितपणे किती वर्षाने जनगणना होत असते?
उत्तर – 10
9) आर्यांचा आद्य ग्रंथ कोणता?
उत्तर – ऋग्वेद
10 ) आनंद वन या आश्रमाची स्थापना कोणी केली?
उत्तर – बाबा आमटे
11 ) कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता?
उत्तर – जर्मन
12) त्वरित ऊर्जेसाठी खेळाडू कशाचा वापर करतात?
उत्तर – ग्लुकोज
13) जागतिक रक्तदान दोन केव्हा साजरा केला जातो?
उत्तर – 14 जून
14) दि ल्ली येथे असणारा कुतुबमिनार कोणी बांधला?
उत्तर – कुतुबुधिन येनक
15) सिंधू नदीचा उगम कोठे होतो?
उत्तर – कैलास मानस सरोवर
16 ) अजंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात?
उत्तर – जातक कथा
17) महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत?
उत्तर – भगतसिंग कोश्यारी
18) हिमा दास कोणत्या राज्याची धावपटू आहे?
उत्तर – असम
19 ) कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली?
उत्तर – 1955 च कायदा
20 ) महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकून सदस्य संख्या ———- आहे?
उत्तर – 67
हणमंत गोरडे
नांदेड