
दैनिक चालू वार्ता खानापूर सर्कल प्रतिनिधी- मानिक सुर्यवंशी .
देगलूर. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे शंभर रुपये 300 बाॅन्ड पेपर पक्ष निरीक्षक दशरथ गांधी व जिल्हा प्रमुख उमेश मुंडे यांच्या कडे सुपुर्द करण्यात आले यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख महेश पाटील देगलूर शिवसेना शहरप्रमुख बालाजी मैलागिरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते तालुक्यात शिवसेना सदस्य नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली असून 1 शिवसेना सदस्य नोंदणी झाली असून उर्वरित 4 हजार नोकरी करण्यात येणार असल्याचे व आणखी शंभर रुपये च्या बाॅन्ड पेपर वर 1 शपथपत्र लवकरच देण्यात येणार असल्याची माहितीही शिवसेना देगलूर तालुका प्रमुख महेश पाटील यांनी दिली आहे