
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:75 वा स्वातंत्र्य अमृत महोत्सव बद्दल देगलूर येथील विद्यानिकेतन प्राथमिक शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना तिरंगी ध्वज वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला
त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय शेख सर तसेच प्राथमिक शिक्षक संतोष मंनधरणे सर संतोष आजगरे सर देगलूरकर सर
मोरे सर माने मॅडम जाधव मॅडम आधी शिक्षक उपस्थित होते
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री शेख सर यांनी सर्व विद्यार्थ्याला स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना तिरंगी ध्वजाबाबत सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.