
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर
तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी गंगाहिप्परगा रुद्धा बेंबडेवाडी चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड आज पार पडली यामध्ये शेतकरी विकास पॅनलचे सुभाष कदम यांची चेअरमनपदी तर व्हाईस चेअरमन खोबराजी केंद्रे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी संचालक दत्ता सुरनर, दादाराव होळंबे, देवकते बाबूराव,फाजगे व्यंकट, बेंबडे उद्धव, सुरकुटे महेश, स्वामी विश्वनाथ, केंद्रे आशाबाई, मंदवाड केवळबाई, सुरकुटे व्यंकट, कोमले लक्ष्मण तसेच
पॅनल प्रमुख नाथराव केंद्रे मा सरपंच रुद्धा, सिद्धू मासुळे,गोपाळ चामवड, प्रकाश देवकते,संगम काडवदे , सुरेश काडवदे, विलास कदम, कमलाकर शेळके, आर.बी. कदम, प्रताप फाजगे, अनिल भालेराव, पिंटू सुरकुटे, सुरेश बेंबडे, बालाजी केंद्रे, राजेंद्र केंद्रे, तसेच गंगाहिप्परगा- रुद्धा-बेंबडेवाडी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालकांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या