
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:बिलोरी तालुक्यातील बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची आहे. सेना प्रमुख संविधान दुगाने यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे जिल्हाधिकारी जूनपर्यंत बोगस डॉक्टरांचा शोध व
केल्यास आयुक्तालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दुगाने यांनी जिल्हा आरोग्य विभागाला दिला बिलोली
मागणी १७ जून रोजी इंडियन पॅंथर रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाचा कोणताही अंकुश नसून वैद्यकीय शिक्षण नसतानाही बोगस डॉक्टर बिनदिक्कतपणे बिलोली यांच्यासह विभागीय आयुक्त, तालुक्यातील ग्रामीण भागात • परवडत नाही. बोगस डॉक्टरांची फी बोगस डॉक्टर प्रतिबंधक कायदा चौकशी करून त्यांना पाठीशी पोलीस अधिक्षकांकडे केली आहे. २८ दवाखाने उघडत रुग्णांवर उपचार करत आहेत. या डॉक्टरांमुळे रुग्णांचे आरोग्यच धोक्यात आले
घेऊन त्यांच्यावर कारवाई न असून चुकीच्या उपचारांमुळे अनेक विभागीय रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे वेळीच अशा डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. बोगस डॉक्टर ग्रामीण भागात तसेच शहरातील झोपडपट्टी परिसरात दवाखाने थाटून बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. रोखण्यासाठी गोरगरिबांना तज्ज्ञ डॉक्टरांची फी कमी असल्याने रुग्ण उपचारासाठी या डॉक्टरांकडे जातात. हा डॉक्टर बोगस असल्याचे रुग्णांनाही कळत
नाही. शिवाय, रुग्णही डॉक्टरांच्या शैक्षणिक पात्रतेविषयी जास्त चौकशी करीत नाहीत. आरोग्य विभागाकडून शहरातील तसेच ग्रामीण भागातील प्रत्येक आरोग्य विभागाच्या डॉक्टराकडे चौकशी होत नसल्याने वर्षानुवर्षे बोगस डॉक्टर उघडपणे व्यवसाय करत असल्याचे दिसून येते. बोगस डॉक्टरांचे वाढते प्रमाण आणि डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. मात्र दुर्दैवाने त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. या कायद्यात
बोगस डॉक्टरांवर गंभीर शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे बोगस डॉक्टर प्रतिबंधक कायदा भारतात तातडीने लागू करणे गरजेचे आहे. मात्र मूक संमतीशिवाय या बोगस डॉक्टरांनी आपला व्यवसाय थाटलाच कसा ? अशा डॉक्टरांवर कोणाचे वरदहस्त आहे? एकट्या बिलोली तालुक्यात बोगस ३० ते ४० बोगस डॉक्टर तर पूर्ण नांदेड जिल्ह्यात किती ? या बाबीची घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करून नांदेड जिल्हा बोगस डॉक्टरमुक्त करणे काळाची गरज आहे.