
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी –
अंतेश्वर ता.लोहा येथे युवा नेते विक्रांत दादा शिंदे यांनी अंतेश्वर गावाला सदिच्छा भेट दिली यावेळी विक्रांत दादांनी मंदिराची पाहणी करून गावकऱ्याच्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला यावेळी गावकऱ्यांच्या समवेत मंदिर परिसराची पाहणी केली याप्रसंगी सरपंच तुकाराम पा.कराळे,चेअरमन अच्युत कराळे,मा. चेअरमन सुदाम कराळे,माजी सरपंच बबन बोरुळे,उद्धव कराळे, करण कराळे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष शंकर कराळे सह गावकरी उपस्थित होते