
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:आजादी का अमृत महोत्सव निमित्त देगलूर नगर परिषद देगलुर च्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय चित्रकला स्पर्धेत प.पू. गोळवलकर गुरुजी प्राथमिक विद्यालय देगलूर चा विद्यार्थी पहिली ते पाचवी गटातून तृतीय पारितोषिक मिळाल्याबद्दल बालाजी राजाराम जंगीलवार याचे सर्व देगलूर परिसरातील नागरिक व त्याच्या शाळेतील शिक्षकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला