
दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि- माणिक सुर्यवंशी .
युवानेते, मोहित पाटिल सुगावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी. मौजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुगाव येते त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी गावातील उपस्थित.गजानन पा.बामणे , कोडिंबा पा. बामणे शिवाजी पा.खिस्से, संभाजी पा.कावळगड्डे, ग्रा. स.अशोक नरवाड, माणिक कांबळे मु.अ. लोणे, व सर्व शिक्षक . संतोष कुलावाड, अफरोज शेख.,बालाजी, कावळगड्डे बालाजी ,नरवाड आदी मान्यवर उपस्थित होते.