
दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
बुधवार दिनांक 5 अक्टोम्बर 2022 रोजी पंचशील बुद्धविहार पानवे येथे बौद्धजन ग्रामस्थ मंडळ पानवे- स्थानिक, पंचशील महिला मंडळ व बौद्धजन ग्रामस्थ मंडळ पानवे, मुंबई (रजिस्टर), यांच्या नेतृत्वाखाली 66 वा धम्मचक्र परिवर्तनदिन व वर्षावास कार्यक्रम साजरा करण्यात आला.
बौद्धमहा सभा तालुका शाखा म्हसळा अध्यक्ष सुरेश जाधव गुरुजी आणि त्यांची कार्यकारणी, प्रवर्चनकार प्रदीप साळवी गुरुजी, प्रा. डॉ बेंद्रे सर , महेंद्र धामणे,हे प्रमुख उपस्थिती होते
स्थानिक मंडळाचे अध्यक्ष आयु.डी. वी. तांबे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम यशस्वी करण्यात आला ,पंचशील बुद्धीविहार समिती पानवे- अध्यक्ष श्रीधर तांबे यांनी सुमधूर सुत्रसंचालन आणि प्रमुख उपस्थितांचे आभार व्यक्त करण्यात आले.
त्याचबरोबर महिला अध्यक्ष आयु.नी रत्नमाला सुभाष तांबे आणि त्यांची
महिला कार्यकारनी … वच्छाला तांबे,लता तांबे, प्रियांका तांबे, भारती तांबे, सपना तांबे, सुमन तांबे, कविता तांबे, माणशी तांबे, अनुसया तांबे, उषा जाधव,रेशमा तांबे, सारिका येलवे ,सुषमा तांबे, गौरी मोहिते, रोशनी तांबे,प्रणाली तांबे,ज्योती तांबे.
स्थानिक पुरुष मंडळ- प्रवीण तांबे,प्रफुल तांबे, घनश्याम येळवे,सुमेन्द्र मोहिते,यशपाल तांबे, शुभम तांबे,सुशांत तांबे,अनंत तांबे, समीर तांबे,मनोज तांबे,राजेश तांबे,प्रांजू तांबे, सचिन तांबे,काशीराम तांबे,आणि सोयम येळवे.
विशेष आर्थिक सहाय्य- बौद्धजन ग्रामस्थ मंडळ पानवे, मुंबई (रजिस्टर) व मुबई महिला मंडळ.