
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनीधी- माधव गोटमवाड
वै. धर्मभूषण वटेमोड महाराज यांच्या सहाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने विठूमाऊली प्रतिष्ठाणचा उद्घाटन समारंभ व इयत्ता १० वी १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात येत आहे.दि.7/11/2022 रोज सोमवार सकाळी 10.30 वाजता खैरकावाडी (गोकुळवाडी), ता. मुखेड जि.नांदेड. येथे आयोजित केले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष –मा. प्राचार्य डॉ. धोंडिराम संभाजी वाडकर (म.फुले महाविद्यालय किनगांव, ता. अहमदपूर जि. लातूर), विठुमाऊली बहुउद्देशिय प्रतिष्ठाणचे उद्घाटक मा. शिवाजी नागोराव कोनापूरे(अध्यक्ष, मुखेड तालुका पत्रकार संघ ),तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रा. सुभाष हिवराळे(अध्यक्ष, सुंदराई प्रतिष्ठाण वन्नाळी),श्री अविनाश तुकाराम तलवारे(एम.ए.बी.एड. इंग्रजी),श्री गोविंद किशन पुरी,डॉ. रंजित शिवाजीराव काळे(जीत हॉस्पिटल मुखेड ),श्री भास्कर पवार(प्रतिनिधी, उ. मराठवाडा मुखेड),श्री अनिल कांबळे(प्रतिनिधी, दै. देशोन्नती मुखेड). सत्कारमूर्ती:- श्री माधव महाराज पुरी,श्री पंढरी भुजंगराव मोरे,श्री हानमंत रामराव आटोळकर,श्री नागोराव नारायण वडगांवे,श्री माधवराव लक्ष्मणराव इंगोले,श्री दत्तात्रय बाजीराव वडजे,श्री माधव गोटमवाड(दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी कंधार) व ज्येष्ठ नागरिक, श्री राजाराम सायबू शिरबरतळ व श्रीमती राजाबाई बाबाराव शिरबरतळ .
आयोजक – प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपतराव ,मा.बरसमवाड मोगलाजी गणपतराव व सर्व ग्रामस्थ खैरकावाडी (गोकुळवाडी) ता.मुखेड