
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी- दशरथ आंबेकर
ईस्लापुर ता किनवट येथे दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी काकडा आरती सांगता निमित्त दि.13/11/2022 रोज रविवार रात्री ठिक 08 वाजता
दोन भजनी मंडळाचा कार्यक्रम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे
तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी
या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती
हरिकृपा भजनी मंडळ पांगरी
ता जि नादेंड प्रमुख ह भ प गुरुवर्य राम गुरुजी पांगरेकर व गुरुकृपा भजनी मंडळ हु़ंडा ता उमरी जि नांदेड
प्रमुख द भ प पोचिराम गुरुजी तगुरवाड
आयोजक गजानन भजनी मंडळ ईस्लापुर अमृतराव मोतेवार, दिंगाबर शेळके, पोशेटी जानगेवाड, गोपीनाथ मोतेवार,संजय थोंबाळे, लक्ष्मन दंतलवाड ,बाळु पिंपळे, कैलास गिरी, गजानन गोरठे, विठ्ठल मोतेवार, संतोष बोरकर ,संतोष कसरेवाड ,ओमकार गुटुलवाड,ओमकार साईनाथ मोतेवार, व ईस्लापुर येथील समस्त गावकरी मंडळी