अजय चव्हाण दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी
प्रधानमंत्री उज्वला योजना 2.0 अंतर्गत माहूर येथील 72 लाभार्थ्यांना गॅस वाटप आ. भिमराव केराम यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी नगर अध्यक्षा कू.शीतलताई जाधव, पोलीस निरीक्षक नामदेव रिठे, ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान,माहूर चे प्रथम नगर अध्यक्ष समर त्रिपाठी, कीनवट माजी नगर अध्यक्ष अनिल तिरमनवार,भाजपा महिला आघाडी च्या छायाताई राठोड, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण सुमित राठोड, नगर सेवक गोपू महामुणे यांची उपस्थिती होती.
Related Stories
6 hours ago
6 hours ago
6 hours ago