
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
बाळासाहेब ठाकरे शिवसेना पुणे शहर प्रमुख मा.नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे सहसंपर्क प्रमुख अजय बाप्पू भोसले पुणे जिल्ह्याअध्यक्ष उल्हास भाऊ तुपे यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरातून व लातूर भागातून अनेक दिग्गज नेते व कार्यकर्ते यांनी वेगवेगळ्या पक्षातुन बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश केला….
प्रवेश केलेल्या कार्यकर्ते यांची नावे खाली प्रमाणे आहेत.
१) राजकुमार कलमे – माजी जिल्हा परिषद सदस्य लातूर. ( साखारा )
२ ) बालकिशन आडसुळ सरपंच तथा मा . चेअरमन . (एकूरगा)
३ ) संभाजीराव वायाळ – लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती .( भिसेवघोली )
४ ) दिलीप बेदाते – सोसायटी संचालक ( १० वर्ष )
५) कान्होबा शिंदे- (निवळी)
६ ) बाळासाहेब पाटील- मा . सरपंच तथा पोलीस पाटील (खुंटेफळ)
७) राजाभाऊ भिसे – सरपंच भिसेवघोली.
८ ) नितीन भिसे – सरपंच सारसा.
९ ) बाळासाहेब पाटील – ग्राम . सदस्य
१० ) हमीद पठाण – ग्राम . सदस्य .
११) बाळासाहेब मांडळे – ग्राम. सदस्य .
१२) सुभाष भिसे – संचालक सोसायटी भिसेवाघोली
१३) गोपाळराव काळे – ग्राम सदस्य भीसेवाघोली.
१४ ) सुधाकर वायल – ग्राम पंचायत सदस्य .
१५) शमसिदिन सय्यद – सामाजिक का्यकर्त्यां .
१६) आदेश वायाल – सामाजिक कार्यकर्ते .
१७ ) पांडुरंग गायकवाड – संचालक सोसायटी .
१८ ) शाहजिराव गायकवाड – सामाजिक कार्यकर्ते भिसेवाघोली
१९ ) बाळासाहेब निलंगे – सामाजिक कार्यकर्ते .
२० ) समाधान पवार – ग्राम सदस्य . भिसेवाघोळी .
२१ ) बलाजीराव चव्हाण – ग्राम पंचायत सदस्य ( एकूरगा ) …
२२ ) धनंजय नाईनवरे – सरपंच धोराला ता . कळंब
यांच्यासह इतर मान्यवरांचा, पक्षप्रवेश होणार आहे .
२३)बाळासाहेब काळे – शेतकरी संघटना
२४)हरीबा संभाजी नरहरे -संचालक सोसायटी २५) संभाजी काळे – ग्रामपंचायत सदस्य
२६) प्रकाश पाटिल वांजरखेडकर – मा. नगरसेवक लातुर
पुणे शहरातून
१)सारिका ताई काका पवार
२) संतोष राजपूत पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस।
३)काका पवार सरचिटणीस हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस
४)योगेश जोशी हडपसर ब्राह्मण संघटना अध्यक्ष
५)विपुल बहुले उद्योगपती
६)बापू मिरेकर हडपसर वडार समाज संघटना
७) गुरुनाथ सुतार सुतार संगठना हडपसर
८) उमेश भुजबळ अखिल माळी संघटना पुणे शहर उपाध्यक्ष
९) पीटर डोरबोला पुणे शहर मनसे उपाध्यक्ष
१०) रोहन व्होवळ काँग्रेस उपाध्यक्ष शिवाजीनगर
११) ऍड. मनोज माने दलित पँथर महाराष्ट्र कार्याध्यक्ष
१२)नितीन पांडुरंग लगस , उपाध्यक्ष पर्वती विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
१३)विजय लक्ष्मण कामठे
पुणे आणि लातूर मधून अश्या प्रकारे प्रचंड उत्साहात कार्यकर्तेनीं बाळासाहेबांची शिवसेनामध्ये सर्वांनी प्रवेश केला आहे.
या वेळी पुरुष वं महिलाही मोठया संख्येने उपस्थित होते.