दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी- दशरथ आंबेकर
दि २०.११,२२ नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. जयंती हनुमान मंदिरा समोर घेण्यात आली. जयंतीचे अयोजक. बिरसा मुंडा समिती इरेगाव
, कार्यक्रमाचे अध्यक्ष (सरपंच ) अमोल. गोरे
प्रमुख पाहुणे म्हणुन
काँ• अर्जुन आडे , डॉ. शिवाजी गायकवाड . वन हक्क कायदा संशोधन केंद्र संचालक किनवट जयंवतराव वानोळे .रा. का .म. संयोवन मा. आढाव समिती अध्यक्ष भगवान हुरदुके , श्री जयवंत वानोळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्कृती जिल्हा अध्यक्ष मा. निर्गुण पाटील कदम सरपंच शिवाजी भुरके
दादाराव टारपे राजेश गायकवाड बिरसा क्रांती दल तालुका अध्यक्ष ‘ढोले सर, खंडेराव कानडे, नारायण चोपलवाड . वानोळे सर
जि. प. प्रथामिक शाळा इरेगाव येथील (शिक्षक) फोले सर प्रथम मान्यवरांच्या हस्ते बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, सावित्रीबाई फुले महात्मा जोतिबा फुले राष्ट्रीय श्री संत भीमा भोईराजा . प्रतिमेचे सर्व याच्या हस्ते पूजा करण्यात आले, जयंतीसाठी उपस्थित तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालक खंडू फोले यांनी केले . डॉ. शिवाजी गायकवाड. व गावातील उपस्थित मंडळ पो, सटवाजी मिराशे विश्वंभर खोकले. गंगाधर मागीरवाड. प्रत्रकार दशरथ आंबेकर बजरंग मिराशे अंकुश मेटकर नागनाथ मिराशे भारत मागीरवाड सुभाष मिराशी परशुराम गायकवाड अविनाश मेटकर मोहन खोकले पुजारी वामन मिराशे परसुराम वायकोळे . राजू सोळंके अक्षय आंबेकर सटवा मिराशे अजय गायकवाड ओम बोईनवाड मनोज उठलवाड शैलेश गंठलवाड व गावातील लहान थोर मंडळीं मोठ्या संख्येने उपस्थिती होती
