दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
पुणे : आज कोंढवा ( पुणे ) यथे शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरें च्यां वतीने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुद्गार काढणारे राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध करण्यात आला यावेळी कोंढवा बुद्रुक खडी मशीन चौक येथे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार महादेव अण्णा बाबर, नगरसेविका संगीताताई ठोसर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हडपसर मतदार संघाचे अध्यक्ष संदीप बधे, राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर मतदार संघ कार्याध्यक्ष डॉ. जगदाळे,शिवसेनेचे गणेश कामठे, उदयसिंह मुळीक,श्याम मरळ,युवा सेनेचे विकास बधे, युवासेनेचे अमर कामठे, प्रभाग प्रमुख सचिन कामठे, प्रभाग प्रमुख दत्ता घोडके,शाखाप्रमुख आदित्य हगवणे, युवा नेते किरण ठोसर, युवा सेना प्रदीप पवार व महाविकास आघाडी मधील सर्व पदाधिकारी तसेचशिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना, अंगिकृत संघटनेच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
