दैनिक चालू वार्ता हातकणंगले प्रतिनिधी- कवि सरकार इंगळी
कवि सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी.आयोजित रविवार दिं. ४ डिंसेबर २०२२ रोजी होणाऱ्या१२व्या मराठी ग्रामिण साहित्यका संमेलनाच्या निवडी जाहीर करणेत आल्या
यामध्ये संमेलन अध्यक्ष डॉ. प्रा.मा.ग.गुरव वाघापूर, संमेलन उद्घाटक कवि गझलकार सिराज शिकलगार आंधळी,कविसंमेलन अध्यक्ष कवि,लेखक मन्सूर जमादार कडेगांव,स्वागताध्यक्ष प्रा.डाॅ.सुरेश कुराले,तसेच परिसंवादाचे अध्यक्ष प्रसिद्धि साहित्यक पंढरीनाथ शेवाळे बुलढाणा,आणि प्रमुख पाहुणे प्रसिद्द लेखक डाॅ.श्रीकांत पाटील याची निवड संमेलन आयोजक कवि सरकार इंगळी यांनी कली आहेत.सितायणकार लेखक प्रा.किसनराव कुऱ्हाडे यांचे हस्ते पुरस्कार वितरण हैणार आहे.
संमेललन यशस्वी करणेसाठी महादेव कुशाप्पा,नानासो पिराई,रामनाथ डेंगळे पत्रकार,माजी मुख्या.काम्मान्ना धनगर सर सुरेश रोंगे,महेश कोळी,सिद्धार्थ कांबळे,नारायण मोठे देसाई व अन्य मंडळी परिश्रम घेत आहेत.
