
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री,रमेश राठोड
::::::::::::::::::::::::::::;;:::::::::::::::::::::::::::::::::::
आर्णि तालुक्यातील येत क्रीडांगण व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ व जिल्हा क्रीडा परिषद , यवतमाळ.
यांचे व्दारा तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत वयोगट 14 वर्षे आणि 17 वर्ष (मुले) दिनांक 24/11/2022 ते 26/11/2022 पर्यंत श्री. म.द.भारती विद्यालय,गांधीनगर आर्णी येथे अविरत कबड्डी खेळात, प्रथम विजेता ठरला- कै. वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सावळी (सदोबा). चे दोन्ही संघ जिल्हास्तरीय कबड्डी दिनांक 13डिसेंबर ते 14 व 15 डिसेंबर ला दाते कॉलेज ,यवतमाळ येथे निवड झाली आहे.
या यशाचे श्रेय, आ.मा. श्री बाळासाहेब शिंदे (पाटील) ग्रामीण शि. प्र. म.कै. वसंतराव नाईक विद्यालय ,व कनिष्ठ महाविद्यालय सावळी (सदोबा) शाळेचे अध्यक्ष, तसेच माजी पंचायत समितीच्या सदस्या, सौ. शरदाताई भुपेंद्र शिंदे (पाटील) यांना संपूर्ण यशाचे श्रेय जाते.
आदरणीय प्राचार्या- शरयू सदाशिवराव वाघमोडे ,प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक.विद्यार्थी वर्ग यांनी अभिनंदन केले आणि तसेच शा. शिक्षक श्री डी.टी.राठोड सर व खेळाडूला नेहमी खेळाबद्दल मार्गदर्शन करणारे आ.श्री के.एस.गंधे सर यांचे सुद्धा पुष्प देऊन सत्कार करण्यात आले.अभिनंदन केले आहे.
या संघात सहभागी खेळाडू ……रुद्र दिलीप राठोड, लखन देविदास जाधव, चेतन रोहिदास राठोड ,लाभेश विठ्ठल राठोड, धृप दिनेश राठोड, आर्यन बाबू जाधव, धृप राजू जाधव, अक्षय संदीप जाधव,राजेश रमाकांत राठोड, कार्तिक गणेश चव्हाण, नमन सुंदरसिंग जाधव इत्यादी 14 वर्षे खेळाडू तर 17 वर्षे खेळाडू खालीलप्रमाणे – अनिकेत उल्हास राठोड, दर्शन विलास चव्हाण,अनिकेत अनिल राठोड, ओमकार उमेश राठोड, प्रतिक विजय जाधव,राजकमल विजय चव्हाण, कार्तिक पांडुरंग
मडावी,महेंद्र संतोष राठोड, अमित प्रेमदास राठोड, अनिकेत दिगांबर जाधव, गौरव रमेश राठोड इत्यादी खेळाडूनी सहभाग नोंदवला होता.
जिल्हास्तरीय निवड झालेल्या
दोन्ही संघास…….आ.प्राचार्या शरयू वाघमोडे कै. व.ना.वि.व क.म.वि.सावळी (स.) यांनी सर्व खेळाडूना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या असे गौरव उद्गार काढले,