
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
पुणे : भाजपचे धडाडीचं नेतृत्व म्हणून हडपसर भागात ओळखले जाणारे जीवन बाप्पु जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ( 4 डिसेंबर ) हडपसर भागात वेगवेगळ्या ठीकाणी, विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यापैकी एक स्मरणीय कार्यक्रम *स्वच्छतेचा नमो करंडक* या स्पर्धेचा शुभारंभ जीवन बाप्पु यांच्या वाढदिवसानिमित्त रूनवाल सीगल सोसायटी मध्ये करण्यात आला होता.
यावेळी अर्जुन सातव,सीताराम शरणागत,ओम कऱ्हे,योगेंद्र गायकवाड ,शिवाजी कटके,धर्मराज म्हेत्रे,राज जाधव ,डॉ. यादव,डॉ.श्वेता कोंडेकर,रवींद्र भिसे ,बालाजी दुधभाते व सोसायटी चे सर्व सदस्य उपास्तिथ होते.