
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी- दशरथ आंबेकर
दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत पोहोचणार बच्चू भाऊ कडू
रोजी १४ डिसेंबर बोतवार परिवार विहवा सोहळा निमित्त किनवट माहूर् दिव्यांग मंत्र्याच्या माध्यमातून दष्तरी नोंद नसलेल्या सामान्य माणसा पर्यंत पोहचण्याच्या प्रयत्न केला जाईल, असे विधान प्रहार जनशक्ती पक्ष प्रमुख तथा मजी मंत्री बच्चू कडू यांनी केले माहूर व किनवट येथील दिव्यांग बांधवांने फुल व गुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला, त्यानंतर प्रहार दिव्यांग क्रांती संघटना शाखा किनवट तालुक्यातील दिव्यांग बांधवांचे प्रश्न समजून घेतले त्यावेळी त्यांचे समवेत जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव देशमुख दिव्यांग क्रांती संघटनाचे जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव मंगनाळे पंठरीनाथ हुंडेकर जिल्हा अध्यक्ष अनिल शेटे तालुका अध्यक्ष भगवान मारपवार पत्रकार प्रसिद्ध किनवट दशरथ आंबेकर विनोद वाठोरे धीरज राठोड प्रफुल मुंगल अब्दुल सलीम शेख फिरोज मतिन चाऊस सुधीकर शेषराव जाधव याचेसह मोठ्या संख्येत दिव्यांग बांधव पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते